ऑनलाइन परीक्षेचा घोळ; परीक्षा नियंत्रकाच्या केबिनला NSUI ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 06:08 PM2020-10-06T18:08:37+5:302020-10-06T18:10:11+5:30

Solapur Univarsity exam News; मोठी बातमी; ७ व ८ ऑक्टोबरच्या परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल

Online exam mix; NSUI locks the cabin of the examination controller | ऑनलाइन परीक्षेचा घोळ; परीक्षा नियंत्रकाच्या केबिनला NSUI ठोकले टाळे

ऑनलाइन परीक्षेचा घोळ; परीक्षा नियंत्रकाच्या केबिनला NSUI ठोकले टाळे

Next

सोलापूर :  एटीकेटी व अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी सोलापूर विद्यार्थी काँग्रेस एनएसयुएचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात निवेदन देण्यास गेल्यावर निवेदन स्वीकारण्यास कोणी न आल्याने विद्यापीठ परीक्षा नियंत्रक  यांच्या केबिनला टाळे ठोकले. मंगळवारी ५ वाजण्याच्या सुमारास हे  आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान विद्यापीठाने सहा सात आणि आठ ऑक्टोंबर दरम्यान होणाºया परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे़ याबाबत विद्यापीठाने पत्र काढले आहे.

Web Title: Online exam mix; NSUI locks the cabin of the examination controller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.