नागपंचमीनिमित्त सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेंनी लुटला झोक्याचा आनंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 18:03 IST2022-08-02T18:03:14+5:302022-08-02T18:03:53+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

On the occasion of Nag Panchami, Solapur MLA Praniti Shinde enjoyed the joy of dancing | नागपंचमीनिमित्त सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेंनी लुटला झोक्याचा आनंद 

नागपंचमीनिमित्त सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेंनी लुटला झोक्याचा आनंद 

सोलापूर :  नागपंचमी निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांनी पटवर्धन चाळ येथील नागेश्वर तरुण मंडळाचे आराध्य दैवत असलेल्या श्री नागदेवता याचे दर्शन घेतले. सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. व मनमुराद झोक्याचा आनंद लुटला.

यावेळी संयोजक अनिल दादा जाधव, अंबादास मामा गायकवाड, गब्बर दादा जाधव, रमेश भाऊ जाधव, बालाजी काका जाधव, श्रीकांत दादा जाधव, निशांत अण्णा हाऊसनूर, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, युवराज जाधव, टकारी समाज संघ चे पदाधिकारी, सर्व महिला व पदाधिकारी भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

आ. प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी सोलापुरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. 

Web Title: On the occasion of Nag Panchami, Solapur MLA Praniti Shinde enjoyed the joy of dancing