शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

लाच घेताना निमगांव (म) चा तलाठी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 2:43 PM

सोलापूर : सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना निमगांव (म) (ता़ माळशिरस) च्या तलाठ्यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़दत्तकुमार कृष्णाजी लाळे (वय ४५) तलाठी, नेमणुक - निमगांव (म) माळशिरस, रा़ प्लॅट नं ३ मनोरमा कॉम्पलेक्स, अवंतीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर असे लाच स्वीकारणाºया तलाठयाचे नाव आहे़ तक्रारदार ...

ठळक मुद्देसातबारा उताºयावर नोंद लावण्यासाठी मागितले पैसेसोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलाचखोरावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

सोलापूर : सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना निमगांव (म) (ता़ माळशिरस) च्या तलाठ्यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़

दत्तकुमार कृष्णाजी लाळे (वय ४५) तलाठी, नेमणुक - निमगांव (म) माळशिरस, रा़ प्लॅट नं ३ मनोरमा कॉम्पलेक्स, अवंतीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर असे लाच स्वीकारणाºया तलाठयाचे नाव आहे़ तक्रारदार यांच्या मौजे निमगांव म हद्दीतील शेतजमिनीवरील बँकेच्या बोझ्याची सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी तलाठी लाळे यांनी २ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही मागणी केलेली लाच निमगाांव म हद्दीत वेळापूर रोडवर स्वीकारली असता सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने रंगेहाथ पकडले़

ही कारवाई पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांनी केले़

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस