शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; दोन टन कांद्याचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:27 IST

सोलापूर : भाजप सरकारच्या काळात राज्यातील शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे़  भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी ...

ठळक मुद्दे- भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी-नागरिकांना दोन टन कांद्याचे केले वाटप- शेतकरी अडचणीत, सरकार फायद्यात

सोलापूर : भाजप सरकारच्या काळात राज्यातील शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे़  भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ यावेळी राष्ट्रवादीने दोन टन कांद्याचे नागरिकांना मोफत वाटप करून भाजप सरकारचा निषेध केला.

प्रारंभी शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारचा धिक्कार असो,कांदा उत्पादक शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणणारे भाजप सरकार मुदार्बाद, फडणवीस सरकारचा निषेध असो, कांदा उत्पादक शेतकºयांना भरपाई मिळालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

याप्रसंगी प्रशांत बाबर, रमीज कारभारी,  चिंतामणी सपाटे, अजित पात्रे, अहमद मासुलदार, विवेक फुटाणे, रियाज अत्तार, जहीर गोलंदाज, अल्ताफ कुरेशी, राहुल वाल्मिकी, विशाल झळके, अंबादास हजारे, सलमान शेख, सागर चव्हाण, महेश पवार, कल्पेश गायकवाड, पिंटू जक्का, अरुण गोगुलु, मुजमिल तांबोळी, रोहन उडानशिव, विक्रांत खुने, खालिद जमखंडी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेती