आईसह दोन मुलांची हत्या, सोलापूरजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 17:03 IST2018-04-06T17:03:43+5:302018-04-06T17:03:43+5:30
बेलाटी गावाजवळ एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मयत परिवार राजस्थानमधील आहे. सोलापूरात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मयत परिवार राजस्थानमधील

आईसह दोन मुलांची हत्या, सोलापूरजवळील घटना
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीजवळ अज्ञात कारणावरून आईसह दोन मुलांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना सोलापूर - मंगळवेढा रोडवरील ति-हे गावाजवळील सिध्दनाथ साखर कारखाना परिसरात घडली आहे़. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत़. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत परिवार राजस्थानमधील आहे.