शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते अन् माढ्यातून नाईक-निंबाळकर यांनी भरला अर्ज

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 16, 2024 13:49 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील तसेच नाईक-निंबाळकर यांच्यासोबत आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार  शहाजीबापू पाटील तसेच माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे आदी उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले असून शहरातून रोड शो सुरू आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरmadha-pcमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरram satputeराम सातपुतेBJPभाजपाSolapurसोलापूर