लाईव्ह न्यूज:

Madha Constituency

News Madha

सातारा, माढा लोकसभा: खासदारकीसाठी इच्छुक उमेदवार नेमके गेले कुठे?  - Marathi News | Satara, Madha Lok Sabha constituencies interested candidates went exactly where | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा, माढा लोकसभा: खासदारकीसाठी इच्छुक उमेदवार नेमके गेले कुठे? 

कोणी पक्षाबरोबर तर कोणी पूर्ण सक्रिय नाहीत ...

माढ्यात लढत दुरंगीच, पण रिंगणात ३२ जण; भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा महत्त्वाची  - Marathi News | 32 candidates are fighting between Dharisheel Mohite-Patil and Ranjitsinh Naik-Nimbalkar In Madha Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात लढत दुरंगीच, पण रिंगणात ३२ जण; भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा महत्त्वाची 

दिग्गज नेते सभातून रान उठवणार ...

'वंचित'च्या माघारीवेळी जिल्हाध्यक्ष 'नजरकैदेत'; धैर्यशीलवर टीका करणारे देशमुख 'बाहेर' - Marathi News | Solapur Lok Sabha Constituency - Vanchit Bahujan Aghadi candidate withdrew his application | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'वंचित'च्या माघारीवेळी जिल्हाध्यक्ष 'नजरकैदेत'; धैर्यशीलवर टीका करणारे देशमुख 'बाहेर'

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार होते. यापैकी सहा जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Ajit Pawar was once an elephant, now he has become a baby mouse'; Bochari criticism of the Uttam jankars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका

Maharashtra Lok Sabha Election 2024: आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार (Ajit Pawar) पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत, असा टोला उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी लगावला आहे. ...

‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन - Marathi News | '...then Uttamrao Jankar be on the Legislative Council'; Sharad Pawar's assurance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील  शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ...

धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा दिलासा: निंबाळकरांनी घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला! - Marathi News | A big relief for dhairyashil Mohite Patil Election officials rejected Nimbalkars objection | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा दिलासा: निंबाळकरांनी घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला!

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या आक्षेपावर म्हणणे मांडण्यासाठी मोहिते-पाटील यांनी दोन तासांची वेळ मागितली होती. ...

माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली!  - Marathi News | Uttam Jankar staunch opponent Mohite-Patil alliance In Madha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली! 

मोहितेंबरोबर मनोमिलन; निवडणुकीला मोठी कलाटणी  ...

अभय जगतापांचे बंड थंड; माढ्यात राष्ट्रवादीचा तिढा सुटला  - Marathi News | Abhay Jagtaps rebellion In Madha NCPs rift was resolved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अभय जगतापांचे बंड थंड; माढ्यात राष्ट्रवादीचा तिढा सुटला 

साताऱ्यात भूमिका जाहीर : शरद पवार यांना संकटात सोडणार नाही. ...