शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 02:17 IST

पोलीस ठाण्यावर दगडफेक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह ५७ जणांना मोहोळच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोहोळ : पोलीस ठाण्यावर दगडफेक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह ५७ जणांना मोहोळच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आ. कदम यांच्या अटकनाट्यानंतर त्यांच्या समर्थकांनी शनिवारी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती.शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या हायवे पुलाखाली वाहतुकीस अडथळा ठरणारी लोखंडी जाळी आ़ कदम यांनी २८ जून रोजी जेसीबीच्या सहाय्याने काढली होती़ त्याबद्दल त्यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे सांगत, आ़ कदम यांनी शनिवारी या गुन्ह्यात अटक करवून घेण्यासाठी मोर्चा काढला़ यावेळी दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले़ शिवाय ४ पोलीस गाड्याच्याही काचा फोडण्यात आल्या़ (वार्ताहर)