शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

बाभुळगावच्या सरपंचपदी जिजाबाई माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

कुसळंब : बार्शी तालुक्यातील बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जिजाबाई चंद्रकांत माने व उपसरपंचपदी सुप्रिया अजित शिंदे यांची बिनविरोध निवड झाली ...

कुसळंब : बार्शी तालुक्यातील बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जिजाबाई चंद्रकांत माने व उपसरपंचपदी सुप्रिया अजित शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भागवत बनसोडे व ग्रामसेविका एम. बी. अहिरे यांनी काम पाहिले. सरपंच पदासाठी माने आणि उपसरपंचपदासाठी सुप्रिया शिंदे या दोघीचेही एकमेव अर्ज आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वनमाला भारत शिंदे, नीता बाळासाहेब शिंदे, काजल नीलेश शिंदे, शिरीष हरिदास बाबर, राम राम शिंदे अशोक विठ्ठल हाके आदींची उपस्थिती होते व ग्रामस्थ श्रीरंग शिंदे रघुनाथ शिंदे नागेश शिंदे जगन्नाथ शिंदे, कल्याण शिंदे, शिवाजी माने, हनुमंत माने, किरण शिंदे, अविनाश शिंदे, तानाजी आडसूळ, विजय आडसूळ, प्रकाश आडसूळ, चेतन शिंदे, रामेश्वर शिंदे, अप्पाराजे शिंदे, विष्णू शिंदे, बाळू शिंदे ,ज्योतीराम लोंढे, प्रजोल शिंदे, नंदकुमार शिंदे, विजय शिंदे, मनोज शिंदे, अशोक खुळे, चंद्रकांत माने, आशिष शिंदे उपस्थित होते.

---

०७ जिजाबाई माने

०७ सुप्रिया शिंदे