मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा

By संताजी शिंदे | Updated: January 19, 2024 12:19 IST2024-01-19T12:17:31+5:302024-01-19T12:19:09+5:30

माझे नात सोलापूरशी पहिल्यापासूनच आहे असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

i still wear jackets made in solapur said pm narendra modi | मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा

मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा

संताजी शिंदे, सोलापूर : चादरीसाठी सोलापूर हे संपूर्ण देशात व देशाबाहेर ही प्रसिद्ध आहे. सोलापूरमध्ये चांगले कापड मिळते, मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेला जॅकेट घालतो.

सोलापूरचा एक व्यक्ती मला सातत्याने जॅकेट पाठवत असतो, मी त्याला नको आता मला. बस कर किती जॅकेट पाठवतो असे म्हणालो मात्र तो ऐकत नाही. त्याला एकदा मी फोन करूनही सांगितले मात्र तो ऐकत नाही, तो नाही साहेब राहू द्या म्हणतो. मी आज सोलापूरात आलो त्याचा मला निरोप आला. मी जॅकेट घेऊन आलो आहे, असे मला म्हणाला. माझे नात सोलापूरशी पहिल्यापासूनच आहे असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: i still wear jackets made in solapur said pm narendra modi