शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 8:20 PM

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात एका तरुण पतीने आपल्या पत्नीसह मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

सोलापूर- अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात एका तरुण पतीने आपल्या पत्नीसह मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

सतीश बंदीछोडे असं या हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून पत्नी अंदवा (वय २५ ) आणि वेदिका वय ३ अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. सतीश हा पुण्यात नोकरीसाठी राहत होता. काल रात्री तो पुण्याहून आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी शेतात गेला. त्यानंतर त्याने तिथेच पत्नी आणि मुलीचा गळा दाबून खून केला आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरघुती वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. अक्कलकोट पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिकचा तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या