शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून; पंढरपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 12:54 PM

मुलांना दिली वडिलांविरूध्द फिर्याद; पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल

पंढरपूर : दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असल्याचा राग मनात धरून पतीने तिचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना बुधवारी साडेतीनच्या आसपास पंढरपुरात घडली आहे. मयत महिलेचे नाव राधिका बाबा सावतराव (वय ४९, रा.जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी गोशाळा, पंढरपूर, जि. सोलापूर) असे आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा लक्ष्मण सावतराव हे सतत दारू पित असे. यामुळे मयत राधिका व पती बाबा यांच्यात सातत्याने भांडण होत असे.  बुधवारी झालेल्या दोघांच्या भांडणाचा राग मनात धरून बाबाने घरातील लाकडे तोडण्याच्या कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात घाव घालून तिला ठार मारले. याबाबत मुलगा शिवम (वय १९) याने बाबा सावतराव याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास स.पो.नि. मगदुम करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPandharpurपंढरपूर