चोपडीत भावकीतील पाच जणांनी केली पती-पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST2020-12-05T04:48:33+5:302020-12-05T04:48:33+5:30

चोपडी येथील मुलगी व तिची आई ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात गवत वेचत होत्या. तर वडील व ...

Husband and wife beaten by five brothers in Chopdi | चोपडीत भावकीतील पाच जणांनी केली पती-पत्नीला मारहाण

चोपडीत भावकीतील पाच जणांनी केली पती-पत्नीला मारहाण

चोपडी येथील मुलगी व तिची आई ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात गवत वेचत होत्या. तर वडील व आजी बांधाकडेची झाडे छाटत होते. त्यावेळी चुलते धोंडिराम बाबर यांनी शेतातील पाईपलाईनचा चेंबर का काढला म्हणून शिवीगाळ केली. इतर नातेवाईकांनी मिळून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

----

Web Title: Husband and wife beaten by five brothers in Chopdi