शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत गोमांसाची विक्री, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

याबाबत प्राणिमित्र धन्यकुमार पटवा यांनी पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी इफतेकर गफार सौदगर (वय २६), ऊबीन वारीस ...

याबाबत प्राणिमित्र धन्यकुमार पटवा यांनी पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी इफतेकर गफार सौदगर (वय २६), ऊबीन वारीस सौदागर (३२), जिहान सौदागर (२७), वाहिद इलाईन सौदागर (२४, सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ अ व ५ ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

वरील चौघांनी गोवंश हत्याबंदी असताना बेकायदेशीररीत्या पिंपळगाव धस रोडवर असलेल्या एका नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळील भिंतीजवळ गोवंश हत्या केली. त्याचे मांस विक्रीसाठी मंगळवार पेठेतील बीफ मार्केटमध्ये आणले. याबाबतची माहिती प्राणिमित्र धन्यकुमार पटवा यांना समजताच त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर शहर पोलिसांना कळविले असता सहायक पोलीस निरीक्षक केदार यांनी घटनास्थळाची पाहणी करताच गोमांसाची विक्री होत असल्याचे पाहून त्यांना ताब्यात घेतले.