शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

सोलापूरातील रेल्वेस्थानकावर स्वच्छतेसाठी ‘मेकॅनाईज’ मशीन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:00 AM

सफाई : पूर्वीचे मानाचे स्थान पटकावण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देस्वच्छतेचे काम जबलपूरच्या एच़ एस़ सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आलेपूर्वी हेच काम सोलापूरमधील प्रभाकर एंटरप्रायजेसकडे होते़ रेल्वेच्या पाचही स्थानकांवर या मशीनच्या माध्यमातून स्वच्छता

सोलापूर : स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले सोलापूररेल्वे स्थानक मागील वर्षी ५० व्या क्रमांकावर गेले होते़ आता पुन्हा १ ते १० मध्ये येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केला असून, त्यासाठी आज स्थानकावर स्वच्छता करणारी नव्याने पाच मेकॅनाईज मशीन दाखल झाल्या. 

स्टेशन संचालक गजानन मीना आणि स्टेशन व्यवस्थापक सुशीलकुमार सिंग यांच्या उपस्थितीत या मशीनचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी स्थानक स्वच्छता करवून घेणारे समन्वयक श्रीकांत जाधव आणि स्वच्छता करणारे पथक उपस्थित होते़ त्यांना मशीनबाबत माहिती देण्यात आली़ यंदा स्थानक आणि परिसर स्वच्छतेचे काम जबलपूरच्या एच़ एस़ सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले आहे़ पूर्वी हेच काम सोलापूरमधील प्रभाकर एंटरप्रायजेसकडे होते़ रेल्वेच्या पाचही स्थानकांवर या मशीनच्या माध्यमातून स्वच्छता करवून घेतली जाणार आहे़ 

स्थानकाच्या स्वच्छतेचा आराखडा- २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेबाबत मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे़ त्या पार्श्वभूमीवरच या स्वच्छता मशीन मागवण्यात आल्या आहेत़ दुपारी रेल्वेचे आरोग्य निरीक्षक अमोल इंगळे, संदीप बिराजदार यांनी स्टेशन संचालकांच्या उपस्थितीत पाहणी करून एक आराखडा केला आहे़ दिवसातून अर्थात २४ तासांमध्ये तीन पाळ्यांमध्ये ही स्वच्छता केली जाणार आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान