शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पुजा-यांच्या भांडणात रुक्मिणीमातेच्या नैवेद्यास उशीर, भाविक अतिशय संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:32 AM

पंढरपूर : दोन पुजा-यांच्या भांडणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी रुक्मिणी मातेला चक्क एक तास उपाशी राहावे लागले.

पंढरपूर : दोन पुजा-यांच्या भांडणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी रुक्मिणी मातेला चक्क एक तास उपाशी राहावे लागले. या भांडणामुळे रुक्मिणी मातेला एक तास उशिरा महानैवेद्य दाखविण्यात आला़ या प्रकारामुळे भाविक अतिशय संंपातल्याचे दृश्य पंढरपुरात पाहावयास मिळाले.रोज सकाळी १०़३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस महानैवेद्य दाखविण्यात येतो़ श्री विठ्ठलास महानैवेद्य दाखवून तो रुक्मिणी मातेच्या गाभाºयात पोहोचल्यानंतर तेथे सुनील गुरव आणि गणेश ताटे यांच्यात वाद सुरू झाला़ त्यामुळेच रुक्मिणी मातेस महानैवेद्य दाखविण्यास एक तास उशीर झाला़ या प्रकारांमुळे भाविक अतिशय चिडले असल्याचे दिसून आले.>तू तुझे म्हणणे मंदिर समितीकडे का सादर केले?श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीसाठी राज्य सरकारचा कर्मचाºयांच्या नोकरभरतीचा आराखडा मंजूर झाला आहे. याबाबत मंदिर समितीच्या वतीने कर्मचाºयांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे़ सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाºयांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे़ पुजारी गणेश ताटे यांनी मंदिरात सात वर्षांची सेवा केली असून, त्यांनी आपले म्हणणे मंदिर समितीकडे सादर केले़ दुसरे पुजारी सुनील गुरव हे २ वर्षांपासून सेवा करीत आहेत. सुनील गुरव यांनी गणेश ताटे यांना ‘तू तुझे म्हणणे मंदिर समितीकडे का सादर केले?’ असा सवाल केला आणि त्यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यांचे हे भांडत मंदिरातच एक तास चालले होते.>बाब गंभीररुक्मिणीमातेस एक तास उशिरा महानैवेद्य दाखविण्यात आल्याची बाब गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी केली जाईल.- बालाजी पुदलवाड,व्यवस्थापक ,श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर