शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 4:18 PM

सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटकातील सातलगावचा तरुण श्रीशैल हणमंतराव विरशेट्टी (वय २०) याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. याबाबतची फिर्याद मयताचे काका लक्ष्मण ...

सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटकातील सातलगावचा तरुण श्रीशैल हणमंतराव विरशेट्टी (वय २०) याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. याबाबतची फिर्याद मयताचे काका लक्ष्मण तुकाराम विरशेट्टी यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिली आहे़  

या घटनेची माहिती अशी की, श्रीशैल विरशेट्टी हा तेलगांव येथील भीमा नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरवर मुनीम म्हणून काम करीत असताना अचानक पोलीस आल्याचे कळताच त्याने भीमा नदीत उडी घेतली़ पोहता येत नसल्याने त्याच्या पाण्यात बुडून मृत्यु झाला़ या घटनेचा तपास पोकॉ बापु दुबे हे करीत आहेत़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसCrimeगुन्हा