शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

उष्माघाताने सोलापुरात महिलेचा मृत्यू

By appasaheb.patil | Published: April 29, 2019 3:17 PM

सोलापूर ब्रेकिंग

ठळक मुद्दे- जुळे सोलापूर परिसरातील सहवास नगरातील घटना- सोलापूरचे तापमान ४३़३ अंश सेल्सिअस नोंदले गेले- तापमान वाढीचा परिणाम जनजीवनावर होतोय

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून जुळे सोलापूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमधील सहवास नगरामधील एका महिलेचा या उन्हाच्या कडाक्याने बळी गेला आहे.

 कस्तुरा चंद्रकांत पवार (वय ६५) असे बळी गेलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे कस्तुरा पवार या महिलेस अस्वस्थ वाटू लागले होते़ त्यामुळे त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र अधिकचा त्रास झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

सोलापूर शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे देखील कठीण होत आहे. परिणामी जिल्ह्यातील रस्त्यांवर दुपार दरम्यान शुकशुकाट दिसून येतो. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ४३़४ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले आहे़ या वाढलेल्या तापमानाचा फटका जनजीवनावर होतांना दिसून येत आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान