शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

पंढरपुरात विठ्ठलाच्या महाप्रसादात अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:28 AM

विठ्ठल-रुक्मिणीच्या लाडू प्रसाद विक्रीतून मिळालेल्या रकमेत अफरातफर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्याला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने निलंबित केले आहे.

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणीच्या लाडू प्रसाद विक्रीतून मिळालेल्या रकमेत अफरातफर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्याला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने निलंबित केले आहे.आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक घेतात. घरी परतत असताना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करुन घेऊन जातात. या माध्यमातून मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यात्रा कालावधीत लाडू विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी ३ लाख ५० हजार रुपये कर्मचारी मोहन चंद्रकांत औसेकर याने समितीकडे जमा केले नाहीत. ही बाब मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. यामुळे औसेकर याला १० दिवसासाठी निलंबित केले व त्याच्याकडून सक्तीने ही सर्व रक्कम वसूल करण्याची कारवाई मंदिर समितीने केली.विठ्ठलाच्या लाडू प्रसादाचे सर्व पैसे मोहन औसेकर याच्याकडून वसूल करुन घेतले आहेत. त्याला काही दिवसासाठी निलंबित केले आहे.- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूर