शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना ट्रकखाली चिरडणाऱ्या अपघातातील चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST

जाबीर दाऊद अली (वय २५, रा. राम-रहीम कॉलनी, गाव सेंधवा, जि. बडवानी, राज्य- मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे ...

जाबीर दाऊद अली (वय २५, रा. राम-रहीम कॉलनी, गाव सेंधवा, जि. बडवानी, राज्य- मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास जाबीर अली हा मालट्रक (क्र.एमपी-४६/एच-०५०१) घेऊन अक्कलकोट होऊन सोलापूरच्या दिशेने येत होता. मालट्रक मल्लिकार्जुन नगर येथे आला असता समोरून येणाऱ्या मोहसीन मेहबूब पठाण (वय ३५, रा. भुलाबाई चौक, रविवार पेठ) या मोटरसायकलस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने ट्रक दुसऱ्या दिशेला घातला. मात्र त्यात मोटरसायकलला धडकून तिथे रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या जुलेखा मुर्तुज शेख (वय ५०, रा.पडगाजी नगर, अक्कलकोट रोड) या महिलेला धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मुर्तुज कासीम शेख (वय ५२) यांनी फिर्याद दिली असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.