शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

मंद्रूप येथे कुकरचा स्फोट; शेजारांच्या सतर्कतेमुळे गॅस गळती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:34 IST

गॅस गळती सुरू झाल्यावर शेजारचे धावून आले आणि त्यांनी सिलेंडरचे कनेक्शन बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जोडमोटे यांच्या घरात मंगळवारी सकाळी कुकरचा  स्फोट झाला अन् गॅस शेगडी तुटली, गॅस गळती सुरू झाल्यावर शेजारचे धावून आले आणि त्यांनी सिलेंडरचे कनेक्शन बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.

अंबरनाथ रोड मोठे यांच्या पत्नीने मंगळवारी सकाळी डाळ शिजवण्यासाठी कुकर लावला आणि खरकटे पाणी टाकण्यासाठी त्या स्वयंपाक घरातून बाहेर गेल्या.अन् अचानक फटाके फुटल्यासारखा मोठा आवाज झाला.त्या धावतच घरात आल्या पाहतात तर काय स्वयंपाक घरात डाळीचे पाणी उडालेले अन गॅस शेगडीचे तुकडे झालेले त्यांना दिसून आले. आवाजाने शेजारी त्यांच्या घरात धावत आले गॅस शेगडी तुटल्याने बर्नरमधून गॅस गळती सुरू असल्याचे लक्षात येताच शेजार्‍यांनी सिलेंडरचे कॉक बंद केले.

कुकरची शिट्टी अडकल्याने वाफ कोंडून राहिली आणि वाफेच्या दाबाने कुकरचा स्फोट झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. सुदैवाने यात कोणालाही इजा न झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. स्फोटाने कुकरची शिट्टी इतक्या वेगाने छताच्या दिशेने गेली की छताच्या पत्र्याला छिद्र पडल्याचे दिसून आले.

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्रा