शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:03 PM

सोलापूर : सोलापूर मगापालिकेतील सत्ताधाºयांच्या अनागोंदी कारभार विरोधात १ ते ८ झोन कार्यालयास टाळे ठोकून झोन कार्यालयासमोर   सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने निदर्शने करण्यात आले.यावेळी भाजपच्या विरोधात भाजप हटाव सोलापूर बचाव, रोज स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहीजे, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अश्या जोरजोरात घोषणाबाजी ...

ठळक मुद्देसोलापुर महापालकेतील सत्ताधारी भाजपचा अनागोंदी कारभार चालूसत्ताधारी भाजपचे पदाधिकारी गटबाजीत व्यस्तसोलापूरच्या नागरिकांचे हाल

सोलापूर : सोलापूर मगापालिकेतील सत्ताधाºयांच्या अनागोंदी कारभार विरोधात १ ते ८ झोन कार्यालयास टाळे ठोकून झोन कार्यालयासमोर   सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने निदर्शने करण्यात आले.

यावेळी भाजपच्या विरोधात भाजप हटाव सोलापूर बचाव, रोज स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहीजे, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अश्या जोरजोरात घोषणाबाजी मूळे झोन आॅफिस दणाणून गेले होते.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, सोलापुर महापालकेतील सत्ताधारी भाजपचा अनागोंदी कारभार चालू असून सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी गटबाजीत व्यस्त आहेत़ यामुळे सोलापूरच्या नागरिकांचे हाल होत आहेत म्हणून सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी च्या विरोधात तसेच ५ दिवसावाढ, पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा, रात्री अपरात्री पाणीपुरवठा, नालेसफाई, गटारीची समस्या, ड्रेनेजची सफाई, आरोग्य सुविधा, कचरा समस्या, रस्ते, दिवाबत्ती, प्रभाग समितीची स्थापना नाही, अपुरा मनुष्यबळ आदी समस्या विरोधात सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने  १ ते ८ झोन ला टाळे लावून झोन बंदी करून निदर्शने करण्यात आले.

या निदर्शने आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेता चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, परवीन इनामदार, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, सुदीप लोकसभा अध्यक्ष चाकोते, शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नलिनीताई चंदेले, मेघनाथ येमुल, दत्तू बंदपट्टे, जेम्स जंगम, सैफन शेख, शौकत पठाण, राहुल वर्धा, केशव इंगळे, माणिकसिंग मैनावाले, तिरुपती परकीपंडला, शशिकांत जाधव, मनीष गडदे, युवराज जाधव, संजय गायकवाड, महेश घाडगे, सुमन जाधव, अशोक कलशेट्टी, मन्सूर गांधी, कोमोरो सय्यद, शाहू सलगर, रियाज मोमीन, डॉ अप्पासाहेब बगले, श्ऊ गायकवाड, उपेंद्र ठाकर, अशोक मादगुंडी, प्रमिला तुपलावंडे, कमरुणीसा बागवान, पृथ्वीराज नरोटे, लता सोनकांबळे, रमेश फुले, नूर अहमद नालवार, रेवनसिद्ध आवजे, श्रीकांत गायकवाड, विकास शिंदे, रफिक इनामदार, संतोष सोनवणे, कानुल मौलाना, सुदामा सय्यद, हारून पठाण संभाजी गायकवाड, नारायण माने, किरण घाडगे, विष्णू यमगर, श्रीधर काटकर, नागनाथ कासलोळकर, विवेक खन्ना, बसवराज म्हेत्रे, शिल्पा चांदणे, अरुणा वर्मा, अनिल मस्के, शोभा बोबे, साई करगुळे, महेश गायकवाड, मनोज चवरे, इसाक पुढारी, शकुर शेख, श्रीकांत दासरी, मल्लिनाथ सोलापुरे, रजनी अच्चूगटला, नागनाथ निंबाळकर, श्रीकांत पवार, देवेंद्र सैनसाखळे, सचिन व्होटकर, जाकीर मणियार, बाळू मिसाळ, भाग्यश्री कदम, अमिता जबडे, लता गुंडला, भारत शिंदे, हुमायू इनामदार, संजय कुचेकर, निशिगंधा कुचेकर, लक्ष्मी चव्हाण, करीम शेख, प्रनोती जाधव, मुमताज तांबोळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्ठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख