शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारांच्या बदलीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे

By admin | Updated: June 23, 2014 01:06 IST

मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा ग्रामविकास खात्याकडे बदली करावी असा निर्णय घेण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे;

सोलापूर: नगरविकास खात्याकडे प्रतिनियुक्तीवर आलेले मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा ग्रामविकास खात्याकडे बदली करावी असा निर्णय घेण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे; मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही़ मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही क्षणी बदलीचा निर्णय होऊ शकतो़राजकीय दबावापोटी मुख्यमंत्र्यांकडे त्यांची बदलीची मागणी केली होती त्यामुळे ही फाईल आता वेगाने पळू लागली आहे़ गुडेवार हे ग्रामविकास खात्याचे अधिकारी आहेत़ त्यांना प्रथमच नगरविकास खात्याकडे घेऊन सोलापूर महापालिकेचे आयुक्तपद दिले होते़ ४ जुलै २०१३ रोजी ते महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले़ वर्षभरात धडाकेबाज निर्णय घेऊन त्यांनी महापालिकेत चांगले दिवस आणले़ गुडेवार यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे अनेकजण दुखावले़ व्यापारी, राजकीय मंडळी विशेषत: सत्ताधारी मंडळी त्यांच्यावर नाराज होती़ गुडेवार रुजू झाल्यापासूनच ते सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहिले़ आता तर महापालिका आणि जिल्हा परिषद असा दुहेरी कारभार ते करीत असून रोजचा वार गुडेवार असे चित्र आहे़ त्यांची बदली होणार या चर्चेने सोलापुरातील वातावरण तापले असून अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता राजकीय पक्ष, नागरिक आयुक्तांच्या बाजूने आहेत़ सोमवारी देखील माकप, भाजप, बसपा आदींनी बैठका व कार्यक्रम घेऊन पुढील दिशा ठरविण्याचे नियोजन केले आहे़---------------------------------मुख्यमंत्र्यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देणारमनपा आयुक्तचंद्रकांत गुडेवार यांची मुख्यमंत्र्यांनी बदली करु नये यासाठी सोमवारी सकाळी शहरात सह्यांची मोहीम राबविली जाणार असून सह्यांचे हे निवेदन मंगळवारी मुख्यमंत्र्यांना दिले जाणार असल्याची माहिती बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे़ आयुक्त गुडेवार यांनी महापालिकेत गेल्या वर्षभरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत़ अनेकांची दुकानदारी त्यांनी बंद केली असून राजकीय दबावापोटी जाणिवपूर्वक गुडेवार यांना बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे़ त्यामुळे एका चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी शहरवासीयांनी उभे राहावे, असे चंदनशिवे म्हणाले़