Breaking; भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना कोरोनाची लागण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 14:26 IST2020-09-22T14:21:10+5:302020-09-22T14:26:06+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking; Former BJP district president Shahaji Pawar contracted corona | Breaking; भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना कोरोनाची लागण...!

Breaking; भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना कोरोनाची लागण...!

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवार २१ सप्टेंबर रोजी शहाजी पवार यांची  कोरोनाची चाचणी करण्यात आली, दुपारी त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती त्यांचे बंधू इंद्रजित पवार यांनी सोशल मिडियावरून दिली आहे.

दरम्यान, डॉक्टरांच्या सल्लयानुसार शहाजी पवार यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत चांगली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन इंद्रजित पवार यांनी केले आहे.

Web Title: Breaking; Former BJP district president Shahaji Pawar contracted corona