Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 13:08 IST2022-04-20T13:03:09+5:302022-04-20T13:08:05+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; A case has been registered against Gunaratna Sadavarte in Solapur | Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल

Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाचे अनुषंगाने न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नापसंती दर्शवत निर्णयावर शंका घेत, न्यायाधीशांविषयी अवमानकारक भाषा वापरल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत योगेश नागनाथ पवार (वय ३८, रा. धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Web Title: Breaking; A case has been registered against Gunaratna Sadavarte in Solapur