पाटखळ येथे अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:58+5:302020-12-05T04:48:58+5:30

अपघातानंतर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने जमावाकडून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर वरील दोघे जखमी व चालक अरुण रामचंद्र सुर्वे ...

Both were killed in an accident at Patkhal | पाटखळ येथे अपघातात दोघे ठार

पाटखळ येथे अपघातात दोघे ठार

Next

अपघातानंतर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने जमावाकडून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर वरील दोघे जखमी व चालक अरुण रामचंद्र सुर्वे (रा. लोहगाव, ता. जत) यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी नागरिकांनी चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Both were killed in an accident at Patkhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.