शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

माढा मतदारसंघात मोदींची सभा घेण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 09:18 IST

अकलूज की पंढरपूर यावर चर्चा सुरू

ठळक मुद्देभाजपने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारसंघातील घडामोडींचा आढावा घेत आहेतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० एप्रिल रोजी बारामती येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात १० ते १२ एप्रिलदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. सभेचे ठिकाणी अकलूज असावे की पंढरपूर याबाबतही सर्व्हे केला जात आहे. 

भाजपने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवार आणि रविवारी विविध ठिकाणी सभा घेतल्या. प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारसंघातील घडामोडींचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० एप्रिल रोजी बारामती येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी माढा लोकसभा मतदारसंघात सभा व्हावी, असा प्रयत्न केला जात आहे. 

बार्शी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत टेंभुर्णी येथे मोदींची जाहीर सभा व्हावी, अशी मागणी केली होती. पण आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौºयावर मोदींची सभा अकलूज किंवा पंढरपूरमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

भाजपचे नेते यासाठी सर्व्हे करीत आहेत. लवकरच तारीख आणि सभेचे ठिकाण निश्चित होईल, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीbaramati-pcबारामतीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील