शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

सोलापुरात भाजपकडून फडणवीसांचा 'राम'; दोन युवा आमदारांमध्ये होणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 9:38 PM

भारतीय जनता पार्टीने सोलापूरच्या जागेसाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव फायनल केले. 

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा कडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता मागील अनेक दिवसापासून होती अनेक नावे चर्चेत येत होती.  अखेर भाजपने सोलापूर लोकसभेसाठी माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता सोलापुरातून दोन विद्यमान युवा आमदारांमध्ये लढत होणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून भाजपाकडून अनेक नेत्यांची नावे समोर येत होती. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, अमर साबळे, शरद बनसोडे, मिलिंद कांबळे,  प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, दिलीप कांबळे यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपच्या आमदारांमध्ये कोणत्याही एका नावावर एकमत होत नव्हते. अखेर पक्ष नेतृत्वाने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारांमध्ये सोलापूर लोकसभेसाठी आता लढत होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकBJPभाजपा