मोठी बातमी; चाटी गल्लीत गॅसचा स्फोट; दहा घरांना लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 14:43 IST2022-03-22T14:43:15+5:302022-03-22T14:43:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; चाटी गल्लीत गॅसचा स्फोट; दहा घरांना लागली आग
सोलापूर : शहरातील मध्यवर्ती भाग समजल्या जाणारी चाटी गल्लीतील एका घरात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारील दहा घरांना मोठी आग लागली. या घटनेची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.