शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारांच्या बदलीमुळे ‘त्या’ फाईल जागेवरच थांबल्या

By admin | Updated: June 26, 2014 01:17 IST

फाईल दाबून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा

सोलापूर: चौकशी होऊन कारवाई प्रस्तावित झालेल्या फाईल दाबून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन सोमवारपर्यंत फाईल सादर करण्याची मुदत दिली होती, परंतु प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याने सोमवारी एकही फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे आली नसल्याचे सांगण्यात आले.१२ जून रोजी प्रभारी सीईओ म्हणून पदभार घेतल्यानंतर गुडेवार यांनी कामाचा धडाका लावला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तत्पर सेवा बजावा, मुख्यालयात राहा अशा सूचना दिल्या होत्या. खातेप्रमुखांना दररोज फाईल निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते स्वत:ही सकाळी आलेली फाईल दुपारी त्या-त्या विभागाकडे निर्णय घेऊन पाठवीत होते. विविध कारणांमुळे चौकशी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित केलेल्या फाईल कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्याऐवजी दाबून ठेवण्यात आल्या होत्या. फाईल दाबून ठेवणाऱ्या बांधकाम, आरोग्य, अर्थ, शिक्षण, ग्रामपंचायत विभागाच्या संबंधित लिपिक व अधीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यांना या फाईल सोमवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारपासून गुडेवार यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली. शनिवारी स्वत: गुडेवार यांनीच बदली झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्वपदावर आले.