शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

स‘ांसाठी अधिकार्‍यांचे हात हलेनात सेतूमधील दाखले मिळेनात; उत्तर तहसीलच्या तपासणीचे धाडस कोण करणार?

By admin | Updated: May 7, 2014 00:31 IST

फोटो- सेतु..

फोटो- सेतु..सोलापूर : दाखले मागणीसाठी खिडक्या-खिडक्यांवर गर्दी होत असताना विविध प्रकारच्या दाखल्यांवर स‘ा करण्यासाठी अधिकार्‍यांचे हात काहीकेल्या हलेनात़ जिल्हाधिकारी कार्यालगतच्या सेतूमधील दाखल्यांवर मंगळवारीही कोणीच स‘ा न केल्याने दाखले कधी मिळणार याचे उत्तर खिडक्यांवर मिळत नव्हते. उत्तर सोलापूर तहसीलदार व कार्यालयातील कर्मचार्‍यांना जाब विचारणाराच कोणी नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे.उत्तर व दक्षिण सोलापूर तालुका तसेच सोलापूर शहरातील विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालगतच्या सेतूमध्ये झुंबड उडाली आहे. विविध खात्यांमधील भरती व शिक्षणासाठी आवश्यक असल्याने दाखल्यांसाठी अर्जांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु आलेल्या अर्जांची तपासणी करण्यासाठी तयार दाखले तपासणीसाठी कर्मचारीच नाहीत. तपासणी केलेल्या दाखल्यांवर स‘ा करण्यासाठीही अधिकारी नाहीत. उत्पन्नाचे दाखले तीन दिवसांत मिळतील असे सेतूमधून दिलेल्या पावतीवर दिले असले तरी ३० एप्रिल रोजी दाखल केलेल्या दाखल्यांवर मंगळवारीही स‘ा झाले नसल्याचे सांगण्यात आले. नॉन क्रिमिलियर, रहिवास व विविध प्रकारच्या जातीच्या दाखल्यांच्या ढिगार्‍याला तहसीलदारांनीही हात लावला नाही. दाखल्यांसाठी पावत्या घेऊन लोक सेतू, तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयात दिवसभर चकरा मारत होते. परंतु स‘ा कोण करणार?, कधी करणार?, याचे उत्तर कोणीच देत नव्हते. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात अधिकार्‍यांचे हात दाखल्यांवर स‘ा करण्यासाठी हलेना झाले आहेत. त्याचा परिणाम दाखले न मिळण्यामध्ये होत आहे. -------------अधिकार्‍यांना आहे का वेळ?जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकार्‍यांना अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाची तपासणी करण्यास वेळ नाही. रेशन कार्ड, रस्त्याची मागणी, वीज मंडल उपकेंद्र जागा व अन्य कामांसाठीची प्रकरणे चार-चार महिन्यांपासून पेंडिंग आहेत. कोणीच कोणाच्या कामाचा आढावा घेत नसल्याने नागरिकांचा प्रशासनावरच रोष वाढत आहे. ---------सेतूमधील दाखल्यांवर स‘ा करण्याबाबत तहसीलदारांशी बोललो आहे. कर्मचारी नसतील तर उपलब्ध करुन दिले जातील. दाखले वेळेत मिळावेत यासाठीचे नियोजन केले जाईल.विजयसिंह देशमुखनिवासी उपजिल्हाधिकारी