शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाविरुध्द राष्ट्रवादी करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:16 PM

सोलापूर : पोलिसांशी चर्चा करुनच रेल्वे स्टेशन परिसरातील गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये आंदोलनाचा मंडप घालण्यात आला होता. तरीही महापालिकेकडून गुन्हा दाखल होत असेल तर याविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे - पाटील यांनी दिला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष भारत ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे - पाटील यांनी दिला इशारापोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर तो पुतळ््याच्या सर्कलमध्ये मंडप घालण्यात आला - राष्ट्रवादीसार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मंडप घालणाविरुध्द कारवाई करावी लागेल - अविनाश ढाकणे

सोलापूर : पोलिसांशी चर्चा करुनच रेल्वे स्टेशन परिसरातील गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये आंदोलनाचा मंडप घालण्यात आला होता. तरीही महापालिकेकडून गुन्हा दाखल होत असेल तर याविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे - पाटील यांनी दिला आहे. 

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह पदाधिकाºयांनी भाजपा सरकारविरोधात गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये मूक आंदोलन केले होते. यासाठी १ आॅक्टोबर रोजी रात्री स्टेशन रोडवरील चादर दुकानाजवळ मंडप घालण्यात आला होता. मात्र तो रात्री हटविण्यात आला. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर तो पुतळ््याच्या सर्कलमध्ये मंडप घालण्यात आला.

या प्रकरणाची चौकशी करुन  संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नगर अभियंत्यांना दिले आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे म्हणाले, पोलिसांशी चर्चा करुनच गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये मंडप घालण्यात आला. महापालिकेच्या अधिकाºयांनी शहराध्यक्षांना नोटीस बजावली आहे. त्या नोटीशाला उत्तर दिले जाईल. उत्तर दिल्यानंतरही गुन्हा दाखल केला जात असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे हटणार नाही. या दडपशाहीविरोधात पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल. 

सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मंडप घालणाविरुध्द कारवाई करावी लागेल. गांधी पुतळ््याजवळील मंडप प्रकरणी नगर अभियंत्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांना याबाबत विचारणा करण्यात येईल. डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी