शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी कामाला लागा - आदित्य ठाकरे

By admin | Updated: June 25, 2014 01:56 IST

जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

सोलापूर : केंद्रात भाजपा-शिवसेना युतीचा भगवा फडकला. आता विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.सोलापूर युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा मातोश्रीवर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.केंद्रातील काँग्रेसची सत्ता उद्ध्वस्त करून भाजपा-शिवसेना युतीची सत्ता आली आहे. आता महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपा-शिवसेना युतीने कंबर कसली आहे. केंद्रातील भाजपा-शिवसेनेची लाट आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहणार आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करावे, असेही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे, सुमित साळुंखे, प्रसाद नीळ, अतुल फुल्लेलू, किरण वाघमारे आदी उपस्थित होते.