शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही म्हणून देशात शेतकºयांचा दबाव गट निर्माण करणार, खासदार राजू शेट्टी यांची सोलापूरात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:50 PM

भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही, २०१९ पर्यंत देशात शेतकºयांचा दबाव गट तयार करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी देणाºयासोबत शेतकरी संघटना राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देदेशभरातील १९१ शेतकरी संघटना प्रथमच शेतकºयांच्या प्रश्नावर एकत्र आल्याकारखानदार व व्यापारी शेतकºयाला टोपी घालत असताना सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला.मागील दोन महिन्यात साखर विक्री करणाºयांची व साखर खरेदी करणाºयांची चौकशी केली तर सत्य समोर येईल असे खा. शेट्टी म्हणाले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही, २०१९ पर्यंत देशात शेतकºयांचा दबाव गट तयार करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी देणाºयासोबत शेतकरी संघटना राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.देशभरातील १९१ शेतकरी संघटना प्रथमच शेतकºयांच्या प्रश्नावर एकत्र आल्या असून कारखानदार व व्यापारी शेतकºयाला टोपी घालत असताना सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. साठा मर्यादा उठविल्यानंतर साखरेचे भाव पडण्यास सुरुवात झाली, साखर दराचा ऊस उत्पादकांना ना ग्राहकांना फायदा झाला, केवळ दलालांना फायदा झाला, दुबळ्या सरकारने अशा दलालांना सहकार्य केले, या साखळीचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीची  मागणी करणार असल्याचे स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. देशाच्या उत्तर भागातील कारखानदार व महाराष्टÑातील कारखानदार दर कमी करण्याच्या प्रश्नावर एकमेकांकडे बोट करतात, साखर मर्यादा उठविल्यानंतर दर स्थिर राहण्याऐवजी ५०० रुपयाने कोसळल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. शासनावर साखर व्यवहाराबाबत संशय असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील दोन महिन्यात साखर विक्री करणाºयांची व साखर खरेदी करणाºयांची चौकशी केली तर सत्य समोर येईल असे खा. शेट्टी म्हणाले.-------------------मतदारसंघ आमचाच...- जिल्हाध्यक्ष महामुद पटेल व अन्य नेत्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून रविकांत तुपकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती, यावर खा. शेट्टी यांनी माढा मतदारसंघ आमचाच राहणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टी