शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

श्रीराम पदस्पर्शानं पावन झालेल्या दोन्ही खडकांवरही होणार अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:31 PM

निमित्त अयोध्येत भूमिपूजन : सोलापूर जिल्ह्यातील पुळूज, किणी येथील नदीतील ऐतिहासिक शिळांना उजाळा

ठळक मुद्देकिणीच्या पदस्पर्शाचा उल्लेख श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थानच्या यादीत पुळूज भीमा नदीपात्रात श्रीरामाचे मंदिर असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहेरामनवमीचे औचित्य साधून अभिषेक, भजन, पारायण हे धार्मिक कार्यक्रम होतात

प्रभू पुजारी

सोलापूर :  आयोध्येमध्ये ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान आणि मर्यादित भाविकांच्या उपस्थित होणाºया श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुळूज (ता़ पंढरपूर) आणि किणी (ता़ अक्कलकोट) या दोन्ही ठिकाणच्या खडकावरही अभिषेक केला जाणार आहे.

पुळूज येथील भीमा नदीपात्रात आणि किणी येथील बोरी नदीकाठावर श्रीरामांचा पदस्पर्श लाभलेला आहे़ त्यामुळे त्या ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी रामभक्तांमधून होत आहे़ शिवाय या दोन्ही ठिकाणी रामनवमीचे औचित्य साधून अभिषेक, भजन, पारायण हे धार्मिक कार्यक्रम होतात़ शिवाय त्या दिवशी अनेक रामभक्तांची दर्शनासाठी गर्दी होते़ पुळूज येथील भीमा नदीपात्रात पाणी असल्याने भाविकांना दर्शनासाठी अडचण निर्माण होते.

पुळूज भीमा नदीपात्रात श्रीरामाचे मंदिर असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे़ पात्रात आजही पाषाण, शिळा आढळतात़ या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यास श्रीरामांचे मंदिर उभारावे अशी भक्तांची मागणी आहे.- परशुराम कोरे,इतिहास अभ्यासक, पुळूज

किणी येथील बोरी नदीकाठावर श्रीरामाचे पदस्पर्श झाले आहे़ त्यामुळे या ठिकाणी मंदिर असून रामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशातील रामभक्त व पंचक्रोशीतील भाविक हा उत्सव साजरा करतात़    - अशोक रामशेट्टी, ग्रामस्थ, किणी.

किणीच्या पदस्पर्शाचा उल्लेख श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थानच्या यादीत आहे़ पुळूजचाही या यादीत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत़    - नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक

टॅग्स :SolapurसोलापूरAyodhyaअयोध्याPandharpurपंढरपूर