शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढ्यात ९ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: July 5, 2014 00:09 IST

९ लाख रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे़

मंगळवेढा: कर्नाटकातून पंढरपूरकडे अवैध विक्रीसाठी चोरट्या मार्गाने नेला जात असलेला तब्बल ९ लाख रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे़ अन्नसुरक्षा अधिकारी आणि तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी पाटखळ-आंधळगाव मार्गावर ही धडक कारवाई केली़ या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे़कर्नाटकातून पंढरपुरात विक्रीसाठी गुटखा आणला जात असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी प्रथम बोराळे नाका आणि नंतर पाटखळ-आंधळगाव मार्गावर सापळा रचला़ एमएच १३/ एएन ९१३२ या क्रमांकाचा टेम्पो आल्यानंतर पथकाने क्षणाचाही विलंब न करता छापा टाकला़ या टेम्पोतील तब्बल ८ लाख ३५ हजारांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला़ या प्रकरणी गजानन ज्ञानेश्वर लाड (वय २८), प्रमोद वैजिनाथ गायकवाड (वय ३३), गणेश विलास पंडित (वय २७, सर्व रा़ पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे़