शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला २७४ कोटी अनुदान

By admin | Updated: July 6, 2014 00:19 IST

जिल्हा नियोजनमधून मिळाले ६५ कोटी ३९ लाख

सोलापूर : महानगरपालिकेस गतवर्षी व चालू वर्षात केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांपोटी २७४ कोटींचे अनुदान मिळाले आहे. महापालिकेला सन २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षात विविध योजनांपोटी मिळालेले अनुदान पुढीलप्रमाणे आहे. एलबीटी करापोटी विशेष अनुदान १५ कोटी, मुद्रांक शुल्क अधिभार १ टक्का: २५ कोटी ४० लाख, रस्ते अनुदान: ९ कोटी ३५ लाख, अल्पसंख्याकबहुल क्षेत्रविकास: ३९ लाख ८४ हजार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घरकूल योजना: २५ कोटी ६९ लाख, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (मलनिस्सारण): २६ कोटी ८४ लाख, रस्ते: ४६ कोटी ९४ लाख, यूआयडीएसएसएमटी: ३२ कोटी ३८ लाख, चालू वर्षी विशेष अनुदान: १० कोटी, महापालिका क्षेत्रात प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी विशेष अनुदान: २३ कोटी ३ लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना: १ कोटी ६८ लाख, १३ वे वित्त आयोग: ४६ कोटी ६७ लाख, घर तेथे शौचालय अनुदान: १० कोटी ९१ लाख, यूआयडी (आधार): ३ लाख, अग्निशमन व आणीबाणी सेवेचे बळकटीकरण: चालू वर्षी २३ लाख ९६ हजार, पथदिव्यांचे ऊर्जासंवर्धन तंत्रज्ञान पथदर्शीय प्रकल्प राबविणे: २० लाख.जिल्हा नियोजन: महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तर रस्ते: ४८ लाख ८२ हजार, जिल्हास्तर रस्ते: ४ कोटी, जिल्हास्तर पाणीपुरवठा १ ते १० कामे: ९४ लाख २९ हजार, वडकबाळ ते होनमुर्गी पाईपलाईन: ४९ लाख ५ हजार, रस्ते, ड्रेनेज, पाणी: २ कोटी, स्मशानभूमी सुधारणा: ५६ लाख २२ हजार, सहायक अनुदान रचना: ३ कोटी ३९ लाख, महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर): ४ कोटी ६ लाख, डीपीडीसी (आमदार): ५ लाख, डीपीडीसी (खासदार): ९४ लाख, नागरी दलितेतर अनुदान: २३ लाख ८४ हजार, अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम: ४ लाख ५० हजार, टंचाई कामांतर्गत पाणीपुरवठा योजनेस अनुदान: १ कोटी ३७ लाख, पुरातन वास्तू संवर्धन: ४५ लाख, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा: ३३ लाख १९ हजार, दलित वस्ती सुधारणा: ३ कोटी १२ लाख, सीसी कॅमेऱ्यासाठी अनुदान: १ कोटी ४० लाख, स्कॅनर खरेदीसाठी अनुदान: ३६ लाख ९६ हजार, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर कामे: ४१ कोटी १२ लाख. यातील २० कोटी ५६ लाख अनुदान मिळाले असून, उर्वरित २० कोटी ५६ लाख येणे.