शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

लिंबू कलरची साडीवाली 'ती' पोलिंग अधिकारी पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 8:09 PM

रिना द्विवेदींचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल

लखनऊ: लोकसभा निवडणुकीवेळी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मे महिन्यात रिना द्विवेदी यांचे लिंबू कलरच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये त्या सेलिब्रिटी झाल्या. यानंतर आज मतदानावेळी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

लखनऊ केंट विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक पार पडली. यावेळी अनेक मतदार केंद्रांवर फारशा रांगा नव्हत्या. मात्र रिना द्विवेदी कर्तव्य बजावत असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. रिना द्विवेदी लखनऊ केंट विधानसभा मतदारसंघातल्या कृष्णा नगर येथील महानगर इंटर कॉलेजमध्ये उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी गुलाबी साडी परिधान केली होती. मतदान केल्यानंतर अनेक मतदारांनी रिना यांच्यासोबत सेल्फी काढले. 
लोकसभा निवडणुकीवेळी कर्तव्य बजावत असताना रिना द्विवेदी सोशल मीडियावर चर्चेत आल्या. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. रिना स्वत:देखील सोशल मीडियावर सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या डान्स करताना दिसत होत्या. त्यांच्या व्हिडीओला युट्यूबवरदेखील खूप हिट्स मिळाले होते. लिंबू कलरची साडी आणि काळा गॉगल लावलेल्या रिना द्विवेदी यांचे फोटो सहा महिन्यांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर त्या बॉसमध्ये दिसणार अशी चर्चा सुरू झाली होती.