शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Video : मूर्ती लहान पण किर्ती महान! 'या' चिमुरड्याचे पुशअप्स पाहून थक्क झाले पैलवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:57 IST

व्यायाम न करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा व्हिडीओ आहे. 

अनेकजण वर्कआऊट न करण्यासाठी किंवा  जिमला न जाण्याची कारणं शोधत असतात. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकजण आळसावलेल्या स्थितीत आहेत. वजन वाढण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्यायाम न करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा व्हिडीओ आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल  होत आहे. यात तुम्ही पाहू शकता एक लहान मुलगा पुशअप्स मारताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पैलवान बजरंग पुनिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.  हा व्हिडीओ २३ सेकंदांचा आहे. एक लहान मुलगा आपली जीन्स वर घेऊन सावरतो त्यानंतर पुश अप्स मारताना तुम्ही पाहू शकता. याचवेळी त्याच्या कुटुंबातील लोक उत्साह वाढवण्यासाठी शाब्बास शाब्बास असं म्हणत आहेत.

बजरंग पुनिया यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, येणाऱ्या चॅम्पियनशिपसाठी सरावाला सुरूवात केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५४ हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिले गेलं आहे. जवळपास ७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या लहान मुलाचे कौतुक केले आहे. या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.   हा व्हिडीओ प्रेरणादायी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. 

पुशअप्स केल्यानं  शरीराला अनेक फायदे होतात. मोठ्यांनी कमीत कमी २ ते ५ तास फार जड नसलेल्या एक्सरसाइज कराव्यात. त्यासोबतच आठवड्यातून कमीत कमी २ दिवस मांसपेशींसाठी एक्सरसाइज केली पाहिजे. त्यात पुशअप्स किंवा वेटलिफ्टिंगचा समावेश करावा. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल किंवा मेहनत तुमच्यासाठी फायदेशीरच आहे. याने ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि भीती दूर करण्यासाठीही मदत मिळते. 

हे पण वाचा-

वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली

लय भारी! ड्रग पेडलर्सच्या मुसक्या आवळून पोलिसांनी अखेर सांगितलं,.... रसोडे मे कौन था?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके