किचनमध्ये काम करताना महिलेच्या केसाला लागली आग, हिला माहितीच नाही अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:09 IST2021-09-21T13:03:44+5:302021-09-21T13:09:42+5:30

सध्या सोशल मीडियावर (Social media) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्यात एका महिलेच्या केसांनाच आग (Fire on hair video) लागली आहे. मात्र, गंमत म्हणजे या महिलेला त्याची माहितीच नाही आणि केस पेटत असताना ती मात्र आपल्या कामात व्यस्त आहे (Woman hair caught fire in kitchen).

woman hair caught fire while working in the kitchen video goes | किचनमध्ये काम करताना महिलेच्या केसाला लागली आग, हिला माहितीच नाही अन् मग....

किचनमध्ये काम करताना महिलेच्या केसाला लागली आग, हिला माहितीच नाही अन् मग....

सध्या सोशल मीडियावर (Social media) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्यात एका महिलेच्या केसांनाच आग (Fire on hair video) लागली आहे. मात्र, गंमत म्हणजे या महिलेला त्याची माहितीच नाही आणि केस पेटत असताना ती मात्र आपल्या कामात व्यस्त आहे (Woman hair caught fire in kitchen).

@Jamie24272184 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, महिला आरामात किचनमध्ये काम करते आहे. यावेळी ती काहीतरी सामान घेण्यासाठी गॅससमोर खाली वाकते. त्याचवेळी तिच्या केसांना आग लागते. महिलेचे केस पेटले पण तिला याची माहितीच नाही. अशाच आग लागलेल्या केसांसोबत ती काम करताना दिसते. बऱ्याच वेळानंतर महिलेला एका काचेत तिच्या केसांना आग लागल्याचं दिसतं तेव्हा ती आपल्या केसांवर हात मारते आणि आग विझवते.

हा व्हिडिओ पाहुन नेटकरी हैराण झाले आहेत. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत. अनेकांना तर स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. 

Web Title: woman hair caught fire while working in the kitchen video goes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.