शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Viral Video : झूम मिटींग सुरू असतानाच पत्नी किस करायला आली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 3:43 PM

Viral Video : व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय भन्नाट व्हायरल, आयपीएस अधिकाऱ्यानंही शेअर केला हा मजेशीर व्हिडीओ

ठळक मुद्देव्हिडीओ सोशल मीडियावर होतोय भन्नाट व्हायरलआयपीएस अधिकाऱ्यानंही शेअर केला हा मजेशीर व्हिडीओ

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अनेक कार्यालये सुरू झालेली नाहीत. अनेक कर्मचारी सध्याही घरूनच काम करत आहेत. अशातच काही मीटिंग वगैरे असतील तर त्या अॅप्सच्या सहाय्यानं घेण्यात येतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवऱ्याची झूम मीटिंग सुरू असतानाच त्याची पत्नी मध्ये येऊन त्याचा किस घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्याला वर्क फ्रॉम होम असा हॅशटॅगही दिलाय. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्याला हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.  रुपीन शर्मा यांनी १६ फेब्रुवारी रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे अनेकदा घरूनच अॅपद्वारे मीटिंग बोलावण्यात येतात. यापूर्वीही झूमवर सुरू असलेल्या मीटिंगदरम्यान घडलेल्या घटना व्हायरल झाल्या होत्या.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया