VIDEO : या मगरीने पाण्यात घेतली इतकी कूल एन्ट्री की बघणारे बघत राहिले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 10:46 IST2021-01-11T10:45:33+5:302021-01-11T10:46:32+5:30

मगरींचे अनेक हैराण करणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण असा नक्कीच पाहिला नसेल. या मगरीचे पाण्यात अशी एन्ट्री मारली की, बघणारे बघतच राहिले.

watch viral video of crocodile entry in water will shock you | VIDEO : या मगरीने पाण्यात घेतली इतकी कूल एन्ट्री की बघणारे बघत राहिले....

VIDEO : या मगरीने पाण्यात घेतली इतकी कूल एन्ट्री की बघणारे बघत राहिले....

कूल राहणं प्रत्येकाची गरज असते. मग ते मनुष्य असो वा मग प्राणी. असाच एक मगरीचा भारी व्हिडीओ समोर आला आहे. मगरींचे अनेक हैराण करणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण असा नक्कीच पाहिला नसेल. या मगरीचे पाण्यात अशी एन्ट्री मारली की, बघणारे बघतच राहिले.

हा व्हिडीओ पूर्णिमा ज्या आयएफएस ऑफिसर आहेत त्यांनी शेअर केलाय. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिले की, 'आपण पार्कमध्ये स्लाइड पाहिलंय. पण तुम्ही कधी नॅशनल पार्कमध्ये स्लाइड पाहिली का?'. यात तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एक मगर पाण्यात कूल एन्ट्री घेते. याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. 

 

आपण नेहमीच मगरीचं एकापेक्षा भारी, शिकार करतानाचे व्हिडीओ नेहमीच बघत असतो. पण मगरीचा इतका कूल अंदाज काही फारसा बघायला मिळत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. लोक या व्हिडीओला मगरीचा कूल व्हिडीओ म्हणत आहेत.
 

Web Title: watch viral video of crocodile entry in water will shock you