तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे जाणून घ्यायचेय?; मग या फोटोत दडलेला साप शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:51 IST2021-09-01T17:51:00+5:302021-09-01T17:51:28+5:30

भारतीय महसूल अधिकारी नवीद ट्रुम्बू यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोनं सर्वांची झोप उडवली आहे

Want to know how sharp your eyes are ?; Then find the snake hidden in this photo! | तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे जाणून घ्यायचेय?; मग या फोटोत दडलेला साप शोधा!

तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे जाणून घ्यायचेय?; मग या फोटोत दडलेला साप शोधा!

भारतीय महसूल अधिकारी नवीद ट्रुम्बू यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोनं सर्वांची झोप उडवली आहे. त्यांनी जमिनीवर पालापाचोळा पडलेला फोटो पोस्ट केला आहे आणि त्या पालापाचोळ्यात साप दडलाय असा दावाही केला आहे. रेटल स्नेक किंवा अजगर प्रजातीचा हा साप असल्याचे, त्यांच्या पोस्टखाली आलेल्या कमेंटवरून कळते. पण, हा साप शोधून काढताना तुमच्या डोळ्यांची चांगलीच कसोटी लागत आहे. बघा तुम्हाला सापडतोय का?


काहींनी दिलेली ही उत्तर चुकली आहेत...



आता पाहूयात बरोबर उत्तरं...






Web Title: Want to know how sharp your eyes are ?; Then find the snake hidden in this photo!