शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: ‘वो स्त्री है...’ कचरा फेकण्यासाठी महिलेने चक्क डिलिव्हरी बॉयला बोलावलं; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:00 IST

Viral Video: डिलिव्हरी बॉयला काहीच कल्पना नाही; बॉक्स उघडताच निघाला कचरा...

Viral Video: तुम्ही स्विगी, झोमॅटो, ब्लिंकइटसारख्या अॅप्सबद्दल ऐकले किंवा त्याचा वापर केला असेल. अशाच प्रकार पोर्टर नावाचे एक अॅप आहे, ज्याचा वापर एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी केला जातो. डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी येतात, पार्सल घेतात आणि इच्छित ठिकाणी पोहोचवतात. मात्र, अनेकदा याचा दुरुपयोगही केला जातो. अशाच प्रकारची घटना लखनौमधून समोर आली आहे. 

नेमकं काय झालं? 

लखनौला ‘नवाबांचे शहर’ म्हटले जाते. येथील लोकांची तहजीब, भाषा आणि वागणुकीत एक वेगळीच नजाकत असतेते. मात्र, या या नवाबीचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे. ऑनलाइन डिलिव्हरी अ‍ॅप पोर्टरचा वापर करून एका महिलेने चक्क कचरा फेकण्यासाठी अॅपचा वापर केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुविधा मिळते म्हणून तिचा वापर कोणत्या थराला जाऊ शकतो, यावर या घटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पार्सल बुकिंग…आत निघाला कचरा

व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला पोर्टर अ‍ॅपवरून पार्सल बुक करते. रायडर वेळेवर तिच्या घरी पोहोचतो. महिला पार्सल देताना ऑनलाइन पेमेंट झाले असल्याचे सांगते. सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखेच वाटते. मात्र, रायडर जेव्हा पार्सल घेऊन लोकेशनवर पोहोचतो, तेव्हा तो नियमानुसार ग्राहकाला फोन करून विचारतो की, पार्सल कुणाला आणि कुठे द्यायचे आहे. त्यावर महिला म्हणते, भैया, पार्सल कुणालाच द्यायचे नाही, कचरा आहे फेकून द्या.

राइडरची प्रतिक्रिया; व्हिडिओत व्यक्त केली नाराजी

यानंतर तो रायडर पार्सल उघडून पाहतो, तर त्यात चक्क कचरा भरलेला होता. म्हणजेच, महिलेने जाणीवपूर्वक अ‍ॅपचा वापर केवळ कचरा दूर फेकण्यासाठी केला होता. या संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग पोर्टर रायडरने केले असून, सोशल मीडियावर शेअर केले आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी महिलेच्या वागणुकीवर तीव्र टीका केली, तर काहींनी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीवर भाष्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman uses delivery app to dispose of garbage; video viral.

Web Summary : Lucknow woman misused Porter app, hiring a delivery boy to dispose of her garbage. The rider discovered the trash upon delivery and recorded the incident, sparking outrage online about service misuse.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके