Viral video of man who is flying like harry potter broom | Video : 'तो' हॅरी पॉटरसारखा झाडू घेऊन भुर्रकन उडाला, लोक व्हिडीओ पाहून डोकं खाजवत बसलेत!
Video : 'तो' हॅरी पॉटरसारखा झाडू घेऊन भुर्रकन उडाला, लोक व्हिडीओ पाहून डोकं खाजवत बसलेत!

हॅरी पॉटर सिनेमातील हवेत उडणारा झाडू तुम्हाला चांगलाच आठवत असेल. अनेकांनी गंमत-गंमत अशा झाडूवर बसून उडण्याची अ‍ॅक्टिंगही केली असेल. अशात सध्या एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा अमेरिकेतील व्हिडीओ पाहून लोक डोकं खाजवू लागले आहेत. कारण यात एक तरूण हॅरी पॉटरसारखा झाडू घेऊन उडताना दिसतोय. 

Rex Chapman असं या तरूणाचं नाव असून त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने हे करण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे. १५ सेकंदाचा हा व्हिडीओ १५ लाख लोकांनी पाहिलाय. त्याने जी ट्रिक वापरली त्यावर लोकांनी अनेक मजेदा कमेंटही केल्या आहेत.


 

Web Title: Viral video of man who is flying like harry potter broom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.