Video : Cute बाळ आईकडे असं बघतंय की त्याला बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:48 IST2020-05-13T14:45:07+5:302020-05-13T14:48:14+5:30

आई आणि बाळाचं सुंदर नातं यातून बघायला मिळतं. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.

Viral Video : Cute baby looking at mom will win your heart api | Video : Cute बाळ आईकडे असं बघतंय की त्याला बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलेल!

Video : Cute बाळ आईकडे असं बघतंय की त्याला बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलेल!

सोशल मीडियात एक फारच क्यूट असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक बाळ त्याच्याकडे कसं एकटक बघतं हे दाखवलं आहे. आई आणि बाळाचं सुंदर नातं यातून बघायला मिळतं. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. हा फारच सुंदर व्हिडीओ अनेकजण शेअर करत आहेत.

अरूण बोहरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यांनी कॅप्शन दिले की, 'जर आईवर प्रेम करण्याचं प्राइज मिळालं असतं तर हे बाळ जिकंल असतं'. आतापर्यंत 8 हजारापेंक्षा जास्त व्ह्यू या व्हिडीओला मिळाले आहेत.

या व्हिडीओत एक बाळ त्याच्याकडे निरखून बघतो आहे. तो केवळ एकटक आईला बघत नाहीये तर त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसूही आहे. आईने त्याचा हा व्हिडीओ शूट केला.

हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल.

Web Title: Viral Video : Cute baby looking at mom will win your heart api