शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लग्न झाल्यावर मंडपातच नवरी-नवरदेव खेळू लागले खेळ, इकडे-तिकडे बघून नवरदेवाने मारला चान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:56 IST

लग्न झाल्यावर किंवा रिसेप्शन झाल्यावरचा वेळ सगळ्यात कंटाळवाणा असतो. कारण तेव्हा पाहुणे गेलेले असतात आणि नवरी-नवरदेवही थकलेले असतात.

अलिकडे लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेन्ड करू लागले आहेत. काही लग्नांमध्ये नवरी-नवरदेवाची मजा-मस्ती बघायला मिळत आहे तर काही व्हिडीओंमध्ये नवरी-नवरदेवांचा राग बघायला मिळत आहे. असाच एक नवरी-नवरदेवाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात लग्नाचे विधी आटोपल्यानंतर नवरा-नवरी चक्क लग्न मंडपातच टाइमपास करताना दिसत आहे.

लग्न झाल्यावर किंवा रिसेप्शन झाल्यावरचा वेळ सगळ्यात कंटाळवाणा असतो. कारण तेव्हा पाहुणे गेलेले असतात आणि नवरी-नवरदेवही थकलेले असतात. ते त्यांच्या मधुचंद्राची वाट बघत असतात. अशात काही वेळ मिळाला तर नवरी-नवरदेव टाइमपास करताना दिसतात. असंच काहीसं या व्हिडीओत बघायला मिळतं.  (हे पण वाचा : Viral Video : नवरदेवाच्या मित्राने नवरीला असं दिलं गिफ्ट की ती लाजून लाल झाली!)

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांसोबत बसले आहेत. दोघांनीही एकमेकांचा हात हातात धरला आहे. नवरीच्या बोटात एक अंगठी आणि अंगठीसोबतच हे दोघं खेळत आहे. नवरीच्या बोटात असलेली ही अंगठी स्पिनर रिंग आहे.

 witty_wedding या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवऱ्यासोबत खेळता खेळता रोमँटिक क्षणही अनुभवताना दिसत आहे. खेळता खेळता नवरदेव नवरीच्या डोक्यावर किसही करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न