शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! नदीत पोहोताना दिसला तब्बल ५० फुटांचा अ‍ॅनाकोंडा; वाचा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 15:42 IST

Viral News Marathi : खरंच अ‍ॅनाकोंडा आहे का यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 

साप किंवा अजगराचं नाव जरी काढलं तरी भीतीने थरकाप उडतो.  सोशल मीडियावर सापाचे, नागाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका महाकाय अ‍ॅनाकोंडा नदी पार करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लाखो लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. हा नेमका कोणता साप आहे आणि खरंच अ‍ॅनाकोंडा आहे का यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं दिलेल्या कॅप्शननुसार हा अ‍ॅनाकोंडा 50 फूटाहून अधिक लांब आहे आणि तो नदी अगदी सहजपणे पार करून जात आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे की? यााबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. आज आम्ही तुम्हाला याचे व्हिडीओ मागचं खरं कारण सांगणार आहोत.मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ 7 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक भलामोठा अ‍ॅनाकोंडा नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जात आहे.  कौतुकास्पद! शिल्पकारानं बनवला ४० तास तेवत राहणारा मातीचा दिवा, अन् मिळवला राष्ट्रीय पुरस्कार

या अ‍ॅनाकोंडाची लांबी 50 फुट किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात होते.  फॅक्ट-चेकिंग वेबसाइट दॅट्स नॉनसेंसने दिलेल्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर "जायंट एनाकोंडा क्रॉसिंग द रोड" या अंतर्गत हा व्हिडीओ ठिकाणाचे नाव न देता अपलोड करण्यात आला होता.  या व्हिडीओला इफेक्ट देण्यात आल्याचा दावा काही युझर्सनी केला आहे. सापाला मोठं दाखवण्यासाठी या व्हिडीओमध्ये बदल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.  Video : ४ वर्षांच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम; PM मोदींनीही घेतली दखल, म्हणाले......

टॅग्स :wildlifeवन्यजीवSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके