शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

भन्नाट जुगाड!! रस्त्यावर आंबे विकण्यासाठी चिमुरड्याने लढवली अफलातून शक्कल (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 21:15 IST

Boy selling mangoes Dance, Viral Video: आंबे विकण्याची अशी पद्धत तुम्ही कधी पाहिलीये का?

Boy Dancing Near Cart To Sell Mango, Viral Video: प्रत्येकजण आयुष्यात कठोर परिश्रम करतो. पण हल्ली काही लोक 'स्मार्ट वर्क' करून मेहनत करणाऱ्यांसारखेच परिणाम मिळवतात. अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला त्याच्या आंब्याच्या स्टॉलजवळ हायवेवरून जाणारी वाहने थांबवण्याचा एक अतिशय स्मार्ट मार्ग सापडला आहे. होय, या मुलाची स्टाईलच अशी आहे की हे प्रकरण ट्विटरवर चर्चेचा विषय बनले आहे.

मुलाने लढवली अनोखी शक्कल

ही क्लिप 25 सेकंदांची आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की पिवळा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला मुलगा हायवेच्या बाजूला नाचत आहे. त्याच्या नृत्याच्या हालचाली वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला थांबण्यास आमंत्रित करतात. अनेक वाहने न थांबता पुढे जातात, पण गाडी थांबली की मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. कारण त्याची स्टाइलच वेगळी असते.

'जीवन एक सर्कस आहे...' असे अनेकांचे म्हणणे आहे. २३ मे रोजी ट्विटर युजरने @KodaguConnect या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. येलावल म्हैसूर-मडीकेरी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आंबा स्टँडजवळ एक मुलगा नाचून कार्टर्स (ग्राहकांचे) लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. आंब्याच्या हंगामात असे डझनभर फेरीवाले महामार्गावर रांगा लावतात, असे कॅप्शनही त्याने दिले आहे. या व्हिडिओला 13 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 250 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी कमेंटमध्ये कौतुक केले  आहे. एका व्यक्तीने लिहिले की मी मुलाच्या समर्पणाचे कौतुक करतो. परंतु ही पद्धत सुरक्षित नाही. तर दुसऱ्याने लिहिले की जीवन एक सर्कस आहे. तर काही युजर्सनी या मुलाची कल्पना आणि त्याचा डान्स या दोघांचेही कौतुक केले.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMangoआंबाSocialसामाजिक