VIDEO : हॉटेलमध्ये अचानक असं काही करू लागली महिला, बघणारे बघतच राहिले.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 15:09 IST2021-07-15T15:08:29+5:302021-07-15T15:09:13+5:30
सोशल मीडिया एक महिलेचा एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ती महिला एका कामात बिझी आहे. ती काय काम करते ते बघून तुम्हीही हैराण व्हाल.

VIDEO : हॉटेलमध्ये अचानक असं काही करू लागली महिला, बघणारे बघतच राहिले.....
काही लोक इतके बेजबाबदार किंवा स्वत:त हरवलेले असतात की, त्यांना आजूबाजूच्या लोकांचा जराही विचार नसतो. ते त्याचा कामात बिझी असतात ज्यात त्यांना आनंद मिळतो. सोशल मीडिया एक महिलेचा एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ती महिला एका कामात बिझी आहे. ती काय काम करते ते बघून तुम्हीही हैराण व्हाल.
सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर एका महिलेचा रील्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा अजब व्हिडीओ ONLY in DADE नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडीओत एक महिला गर्दी असलेल्या हॉटेलमध्ये उभी पाहून केस नीट करू लागते.
या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेला कुणाची काही पडलेली नाहीये. ती स्वत:त हरवलेली असून हेअर स्टायलिंग करण्यात बिझी आहे. तिला पाहून हेच वाटतंय की, ती तिच्या घरी आहे की ब्यूटी पार्लरमध्ये. ही महिला चक्क तिच्यासोबत हेअर स्टाइल करण्याची मशीनही घेऊन आली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
लोक महिलेच्या या व्हायरल व्हिडीओ भरभरून कमेंट करत आहेत. या महिलेला पाहून त्यांना गंमत वाटत आहे. काही लोक तर म्हणाले की, महिलांना समजणं सोपं नाहीये. त्या कुठेही काहीही करू शकतात.